अर्थ : संपत्ती इत्यादीकांचे दान केले असता ते चालावे म्हणून दाखल्यासाठी करून दिलेले पत्र.
उदाहरणे :
मी अनाथाश्रमाच्या नावे दानपत्र लिहीले
समानार्थी : देणगीपत्र
दानपत्र व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. daanapatr samanarthi shabd in Marathi.